News
Sr. No | News |
---|---|
1 | Facility of Online Registration & Documents verification, confirmation of Application Form for Admission to Seats other than CAP Seats(Non-CAP) is started.(16-06-2025) |
1 | शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता प्रथम वर्ष पोस्ट एसएससी (दहावी नंतरचे) पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला अभ्यासक्रम प्रवेशासाठीचे वेळापत्रक घोषित करण्यात आलेले आहे. सदर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात दि. २०/०५/२०२५ पासून सुरु होत आहे.(19-05-2025) |